Home बुलढाणा नांदुरा जवळील भारत पेट्रोल पंपा समोर अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून

नांदुरा जवळील भारत पेट्रोल पंपा समोर अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून

120

आशाताई बच्छाव

IMG_20240304_070617.jpg

नांदुरा जवळील भारत पेट्रोल पंपा समोर अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
नांदुरा :- नांदुऱ्यापासून मोताळा रोडवर असलेल्या भारत पेट्रोल पंपा जवळ काल रात्री एका अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळ जनक बातमी समोर आली. अजून प्रेताची ओळख पटलेली नसून इसमाचा खून कोण्या कारणाने झालेला असावा अद्याप कळलेले नसून अधिक तपास नांदुरा शहर पोलीस करीत आहे

Previous articleदुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर
Next articleपांडुरंग सखाराम कदम मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी यांचे दुःखद निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.