Home अमरावती कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन...

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्कृष्ट पत्रकार म्हणून मयूर खापरे यांचा सत्कार _

178

आशाताई बच्छाव

IMG_20240221_094013.jpg

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्कृष्ट पत्रकार म्हणून मयूर खापरे यांचा सत्कार _ चांदुर बाजार प्रतिनिधी….. 20 फेब्रुवारी – पीपल्स वेल्फेअर सोसायटी, अमरावती संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्न चांदूरबाजार येथील कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये उत्कृष्ट पत्रकार मयूर खापरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वनिता. चोरे प्रा.डॉ. राऊत सर व प्रा.डॉ. जे.वाय. पडोळे मॅडम तसेच प्रा. डॉ. अनिल वैद्य, प्रा. डॉ. विनय वसुले, प्रा. डॉ. सहारे, प्रा. डॉ. खडसे, प्रा. डॉ. नीना चवरे, प्रा. डॉ. मीना वैद्य, , प्रा. डॉ. अमोल वारे, प्रा. राजुरीया, प्रा. चुके, प्रा. डॉ. देशमुख, श्री अनिल भाकरे. प्रकाश निभोरकर व शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन संपन्न
Next articleबीड जिल्ह्यामध्ये १०२ परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.