Home अमरावती अमरावती येथे खुले हॉलीबॉलस्पर्धा. माजी नगरसेवक श्री विवेक भाऊ कलोती यांच्या हस्ते...

अमरावती येथे खुले हॉलीबॉलस्पर्धा. माजी नगरसेवक श्री विवेक भाऊ कलोती यांच्या हस्ते उद्घाटन.

174

आशाताई बच्छाव

IMG_20240220_162420.jpg

अमरावती येथे खुले हॉलीबॉलस्पर्धा. माजी नगरसेवक श्री विवेक भाऊ कलोती यांच्या हस्ते उद्घाटन.
———
दैनिक युवा मराठा
पीएन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथे खुले हॉलीबॉल स्पर्धा प्रभात क्रीडा व कला मंडळ तसेच अभिरुची कला मंडळ प्रभात कॉलनी अमरावती येथे हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आलेले आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. आजकाल क्रीडा क्षेत्रातून अनेक तरुण वर्ग दुरावरल्या जात आहेत. अशा उत्साहित तरुणांनाकरण्याकरता व प्रोहत्साहीत करण्याकरता, प्रभात क्रीडा व कला मंडळ अभिरुची कला मंडळ प्रभात कॉलनी येथे स्पर्धा आयोजित केला होता. या हॉलीबॉल स्पर्धा प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टी जवाहर गीत बुधवाराचे माजी नगरसेवक तथा भाजप महासचिव सन्माननीय विवेकभाऊ कलोती विवेक भाऊ कदम यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना उद्देशून सांगितले की हा खेळ हॉलीबॉल, कबड्डी, खोखो, असे अनेक खेळ लयास जात असून ही बाब जिवंत ठेवण्याकरता तरुणांचा उत्साह प्रतिसाद तसेच तरुण युवा वर्गणी उत्साहीने शारीरिक खेळ जिवंत ठेवला पाहिजे असा संदेश दिला.स्पर्धेच्या आयोजक बबलू भाऊ हरणे, विरो भाऊ भोयर, विजय पांडे सर, राजेभाऊ लेवटकर सहा अनेक मान्यवर व खेळाडू तसेच पदाधिकारी उपस्थित होते.