Home वाशिम अनसिंग येथे श्री नंगेनाथ महाराज व विश्वनाथ महाराज कृपेने रथसप्तमी निमित्त महाप्रसाद...

अनसिंग येथे श्री नंगेनाथ महाराज व विश्वनाथ महाराज कृपेने रथसप्तमी निमित्त महाप्रसाद वितरण करण्यात आला

136

आशाताई बच्छाव

IMG_20240220_161437.jpg

अनसिंग येथे श्री नंगेनाथ महाराज व विश्वनाथ महाराज कृपेने रथसप्तमी निमित्त महाप्रसाद वितरण करण्यात आला

युवा मराठा न्युज प्रतिनिधी रितेश गाडेकर

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे राजू महाराज यांच्या मंदिर मध्ये रथसप्तमी निमित्त व विश्वजीवन ग्रंथ पारायण सांगता निमित्त दि.18 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा मध्ये अनसिंग नगरीतील सर्व नागरीक उपस्थित होते.दरवर्षी रथसप्तमी ला महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा अनसिंग येथील भक्तांकडून सुरू आहे. गावातील सर्व गावकरी मंडळी स्वयस्पूर्तीने आप आपल्या परीने महाप्रसाद करीता अन्य धान्य गोळा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.या महाप्रसादाला शेलू,मंठा,जिंतूर,बोरी व आजू बाजूच्या परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

Previous articleदेगलुर मधे शिव जन्मोत्सव उल्हासात साजरा..
Next articleशिव केसरी 2024 कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.