Home नांदेड देगलुर मधे शिव जन्मोत्सव उल्हासात साजरा..

देगलुर मधे शिव जन्मोत्सव उल्हासात साजरा..

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_160629.jpg

देगलुर मधे शिव जन्मोत्सव उल्हासात साजरा..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

दि. 19/02/2024 :— आज देगलुर मधे सकाळी नऊ शिवरायांचे पुजन जन्मोत्सव समिती अध्यक्ष अविनाश नीलमवार , , शिवस्मारक अध्यक्ष अंकुश देसाई , तहसीलदार राजाभाऊ कदम , डी वाय एस पी गोसावी , मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी करून डॉ सुनिल जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना देऊन झाली . यानंतर शिव जन्मोत्सव पाळणा गायन डॉ. सुनिल जाधव , वैशाली सुनिल जाधव , संजीवनी लाडके , वर्षा दमकोंडवार , ज्योती माहेगावे , मुदिराज विजयमाला , संग्राम कावळगावकर , मारोती यनावार , यांनी करून जन्मोत्सव उल्हासात साजरा झाला. या वेळी माजी आमदार सुभाष जी साबने , जितेश भाऊ अंतापुरकर , लक्ष्मीकांत पदमवार , अनिकेत पाटील राजूरकर उपाध्यक्ष नामदेव थड्के , कार्याध्यक्ष धीरज पाटील , स्वागत अध्यक्ष राहुल देसाई , सोहेल चाउस , दिगंबर कौरवार , पिंटु पाटील , डॉ. सुनिल जाधव , डॉ. संजय लाडके , डॉ. प्राप्ती निवृत्ती तेलंग , संजीवनी लाडके , वर्षा दमकोंडवार , महागावे ताई , सुनिल यशामवार , बालाजी थड्के , कपिल ऊल्लेवार , संग्राम कावळगावकर ,मारोती यन्न्नावार सह सर्व समाज बांधव , राजकीय , सामाजिक पदाधिकारी , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . डॉ. सुनिल जाधव यांनी सुत्र संचालन करत जिजाऊ , शिव , गीत व स्फूर्ती गीत गायन केले . वातावरण शिवंमय बनुन मोठ्या उत्साहात चार दिवशीय शिव जन्मोत्सव संपन्न झाले .

Previous articleनाशिकच्या कामटवाडा येथे शिवजयंती साजरी
Next articleअनसिंग येथे श्री नंगेनाथ महाराज व विश्वनाथ महाराज कृपेने रथसप्तमी निमित्त महाप्रसाद वितरण करण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here