Home नाशिक नाशिकच्या कामटवाडा येथे शिवजयंती साजरी

नाशिकच्या कामटवाडा येथे शिवजयंती साजरी

208

आशाताई बच्छाव

IMG_20240220_160002.jpg

नाशिक ,(अँड विनया नागरे प्रतिनिधी )- शिवजयंती निमित्त 19/2/2024 रोजी सायंकाळी 6.15 ला शार्प कामटवाडा सिडको येथे कमलवाडा शिवाजी महाराजांचे पुरातन काळातील वस्तूंचे म्युझियम येथे शिवजयंती साजरी करणायत आली म्युझियम पाहत व ज्यांना आपलं रुग्णसेवा केंद्रमार्फत व श्री सुरेश शिरोडे सरांचे मार्फत खुब्याचे ऑपरेशन झालेल्या सिडकोतील मुन्ना डान्स यांना फिजिओथेरपी सेवा अल्पमूल्य किमतीत देत दोनच महिन्यात उभे केले असता आणि डॉक्टरांनी तीन ते पाच महिने सांगितले होते यांच निमित्ताने वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला पुनर्जन्म झाल्याकारणाने तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित – महावीर इंटरनॅशनल संस्थेचे पदाधिकारी – श्री अनिल नहार सर, प्राध्यापिका बाफना मॅडम, श्री राजेंद्र बाफना सर, प्रहार संघटनेचे पदाधिकारी – सौ संध्या जाधव मॅडम, श्री जेकब अण्णा पिल्ले, श्री बच्चू निकाळजे, अँड सौ.विनया अमित नागरे, दूध कट्टा ची टीम, पोलीस मित्र टीमच्या – सौ रुपाली मॅडम, समाजसेविका – श्रीमती ललिता थोरात, प्राणी मित्र – श्री प्रशांत पाटील, रुग्ण सेविका – सौ कविता गायखे व इतर मान्यवर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि कार्यक्रमाची सुरुवात नगरपालिकेचे स्वच्छता दूत सदस्य – श्री सुरेश शिरोडे व कार्यक्रमाचा समारोप रुग्णसेवक रोहित पारख यांनी केलला कार्यक्रमानंदाचे उत्साहात कमलवाडा सिडको नाशिक येथे संपन्न झाला.

Previous articleजया एकादशी च्या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते
Next articleदेगलुर मधे शिव जन्मोत्सव उल्हासात साजरा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.