Home अमरावती विदर्भाची कन्या कु.अपुर्वा देशमुख हीने टीव्ही , सिरियल मधे अलैवकीक नाव कमावले.

विदर्भाची कन्या कु.अपुर्वा देशमुख हीने टीव्ही , सिरियल मधे अलैवकीक नाव कमावले.

382

आशाताई बच्छाव

IMG_20240217_164105.jpg

विदर्भाची कन्या कु.अपुर्वा देशमुख हीने टीव्ही , सिरियल मधे अलैवकीक नाव कमावले.
————-
दैनिक युवा मराठा.
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
मराठी व हिंदी टीव्ही सिरियल मधे उत्कृष्ट सिरीयल ,कलाकृतीत व सिरीयल मध्ये केलेले केलेले पात्र करुन अवलैकीक भुतोनो भविष्य कॅरियर स्वतःच्या जिद्दीने लहानपणापासूनच आवड असलेली कु. अपूर्वा अरविंदराव देशमुख (भामोदकर) लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे विदर्भ संघटक व संपर्कप्रमुख यांची कन्या कु.अपूर्वा देशमुख नागपुर हीने अल्प वयात टीव्ही मालिकेत ऐक स्थान कमावले. तिने एम बी ए शिक्षण घेतले असून, सिरीयल , मध्ये काम करण्याची शिक्षण किशोर नामित कपूर ऑक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे टीव्ही सिरीयल मध्येकाम करण्यास शिक्षण घेतल्याचा कला व स्थान निर्माण केले व विदर्भाची कन्या प्रगतीच्या पथावर पोहोचले बाबत तिचे चौहुकडे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तिने जय जय स्वामी समर्थ तसेच धाकड सिनेमांमध्ये छोटासा रोल,केला असुन परशुराम आंख मीचोली स्टार मधे कलेचे(पात्र) करिता आहे. व तीचा विदर्भ कन्या गौरविण्यात येत आहे.

Previous articleदेगलूर येथे मुख्यमंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस सोहळा संपन्न.
Next articleअमरावती जिल्ह्यात सायत येथे लोखंडी बत्ता मारुन मुलाने बापाला जिवे मारले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.