Home नांदेड देगलूर येथे मुख्यमंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस सोहळा संपन्न.

देगलूर येथे मुख्यमंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस सोहळा संपन्न.

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_163806.jpg

देगलूर येथे मुख्यमंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस सोहळा संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर शहरातील नगरेश्वर मंदिर येथे राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देगलूर शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.त्यावेळी शहरातील मुख्य हनुमान मंदिर येथे आरती करून मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.तसेच देगलूर शहरातील अंध विद्यालयातील सर्व गरीब विद्यार्थ्याना भोजन देण्यात आले. तसेच दर्पण दिनाच्या निमित्त शहरातील सर्व पत्रकार बांधवांना डायरी, पेन शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कार्याचे गौरव आपल्या शब्द सुमनातून करण्यात आले व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना ईश्वराकडे केली. त्यावेळी श्री उमेश मुंडे ,शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड ,मधु जी गिरगावकर, मंगेश भाऊ कदम ,श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर नांदेड लोकसभा प्रभारी,भारतीय जनता पार्टी ,श्री गंगाधरराव जोशी भारतीय जनता पार्टी देगलूर,श्री आंबेसांगे देगलूर तालुका शिवसेना प्रमुख(शिंदे गट)व्यंकट पुरमवार शहर प्रमुख शिवसेना (शिंदे गट )धनाजी जोशी देगलूर शहर संघटक, बाबुराव पाटील बिलोली तालुका प्रमुख,वर्षा तमलुरकर तालुका अध्यक्ष महिला, दिगंबर जाधव सोशल मीडिया प्रमुख, रोहिदास कांबळे, शिवाजीराव कावळ गावकर, नागनाथ जोशी, अमोल स्वामी (तालुका sc st boc) अंतेश्वर वाघमारे, सोनू रोयलावार, सचिन वाघमारे, आदी सर्व देगलूर बिलोली तालुक्यातील (शिंदे गट) शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleअण्णाभाऊ साठे नगर दलितवस्ती मध्ये सोईसुविधा उपलब्ध करून घ्या- देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी..
Next articleविदर्भाची कन्या कु.अपुर्वा देशमुख हीने टीव्ही , सिरियल मधे अलैवकीक नाव कमावले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here