Home अमरावती अमरावती जिल्ह्यात सायत येथे लोखंडी बत्ता मारुन मुलाने बापाला जिवे मारले.

अमरावती जिल्ह्यात सायत येथे लोखंडी बत्ता मारुन मुलाने बापाला जिवे मारले.

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_164443.jpg

अमरावती जिल्ह्यात सायत येथे लोखंडी बत्ता मारुन मुलाने बापाला जिवे मारले.
————
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.म
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील भातकुली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सायत गावात आज सकाळी हत्येची घटना उघडकीस आली.हत्या झालेल्या इसमाचे नाव राजेश श्रीराम मिसाळ असे असून ही हत्या घरगुती वादातून झाल्याची प्राथमिक राजेश श्रीराम मिसाळ यांचा मुलगा अंकुश राजेश मिसाळ यास अटक केली. माहिती मिळली.या प्रकरणीघटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून तसेच डीसीपी शिंदे साहेब घटना स्थळी दाखल झाले अधिक तपास भातकुली पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here