Home नांदेड अण्णाभाऊ साठे नगर दलितवस्ती मध्ये सोईसुविधा उपलब्ध करून घ्या- देगलूर शिवसेना शहर...

अण्णाभाऊ साठे नगर दलितवस्ती मध्ये सोईसुविधा उपलब्ध करून घ्या- देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी..

356

आशाताई बच्छाव

IMG_20240217_163109.jpg

अण्णाभाऊ साठे नगर दलितवस्ती मध्ये सोईसुविधा उपलब्ध करून घ्या- देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील अण्णाभाऊ साठे नगर दलितवस्ती मध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात यावी खांबावरील विद्युत लाईट चालू करून द्यावी, दलितवस्ती मध्ये स्वच्छता ठेवावी रस्ते नाल्या चांगल्याप्रकारे करण्यात यावं यामागणी साठी अण्णा भाऊ साठे नगर येथील नागरिकांनी आज सकाळी देगलूर शिवसेना शहर संघटक यांना फोन करून जागेवर येऊन परिस्थीती पाहण्याची विनंती केली असता देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी करून देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब व पाणी पुरवठा अधिकारी बाचे साहेब यांना फोनद्वारे जागेवरची परिस्थिती सांगितले व प्रत्यक्षात नगर परिषदेला लेखी निवेदन दिले व कामाला सुरुवात करण्याबाबत पाणी पुरवठा अधिकारी बाचे साहेब यांना संबंधित जागेवर जाऊन पाहणी केली व लवकरच कामाला सुरुवात करण्याबाबत आश्वासन देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांना देण्यात आले…

Previous articleसद्गुरु सेवा लाल जी जयंती साजरी.
Next articleदेगलूर येथे मुख्यमंत्री मा ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस सोहळा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.