Home नांदेड सद्गुरु सेवा लाल जी जयंती साजरी.

सद्गुरु सेवा लाल जी जयंती साजरी.

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_162807.jpg

सद्गुरु सेवा लाल जी जयंती साजरी.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-सावित्रीबाई फुले विद्यालय देगलुर येथे सद्गुरु सेवा लाल जी जयंती साजरी झाली या प्रसंगी शिव जन्मोत्सव 2024 चे अध्यक्ष अविनाश भाऊ निलमवार , डॉ. सुनील जाधव , , विद्यालयातील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षिका , कर्मचारी यांनी जयंती उत्साहात साजरी केली . या वेळी शिव जन्मोत्सव 2024 मधील कार्यक्रम पत्रिके नुसार कांगने विठ्ठल सर यांचे व्याख्यान , मर्दानी खेळ , मरेथॉन , शिव ध्वजारोहण , वक्तृत्व स्पर्धा , वेशभूषा , लेझीम आदी सर्व उपक्रमात विद्यार्थी , पालक, शिक्षक ,शिक्षिका , कर्मचारी यांनी सहभागी व्हा व सहभागी करा , रक्तदान करा जिवन दान द्या असे मुख्याध्यापक साहेब ,शिक्षक व्रुन्द सह यंत्रणेला आज 15/02/2024 रोजी भेट देऊन सांगतांना अविनाश भाऊ निलमवार , डॉ. सुनील जाधव यांनी संत सेवा लाल जयंती निमित्त दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर अभिवादन पर गीत सादर केले

Previous articleदेगलूर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना-युवा सेनाच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण.
Next articleअण्णाभाऊ साठे नगर दलितवस्ती मध्ये सोईसुविधा उपलब्ध करून घ्या- देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here