Home नांदेड देगलूर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना-युवा सेनाच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण.

देगलूर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना-युवा सेनाच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण.

103

आशाताई बच्छाव

IMG_20240217_162423.jpg

देगलूर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना-युवा सेनाच्या
शाखेच्या नामफलकाचे अनावरण.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर:- तालुक्यातील खुतमापुर, भुतनहिप्परगा, किनी, ढोसणी आदी गावात शिवसेना, युवा सेनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण.दि.16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी मराठवाडा युवासेना नेते मा.महेश खेडकर, युवा सेना जिल्हा विस्तारक मा. विशाल सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मा. बालाजी पाटील शिंदे नागणीकर, शिवसेना जिल्हा संघटक मा.विजय मुंडकर , शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख माश्री संदीपजी महीडा, शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा.सुनिल एबंडवार, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर उल्लेवार शिवसेना समन्वयक विनोद सोनकांबळे, युवा सेना तालुका प्रमुख संतोष जाधव भुतनहिप्परगेकर, युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर, नांदेड युवा सेना शहरप्रमुख मा. नागरगोजे आदीसह असंख्य पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Previous articleवनसगावला शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रचे आयोजन —
Next articleसद्गुरु सेवा लाल जी जयंती साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.