Home नांदेड रिपब्लिकन पक्षाच्या नांदेड(दक्षिण) जिल्हा विभागाची मुखेड येथे बैठक.

रिपब्लिकन पक्षाच्या नांदेड(दक्षिण) जिल्हा विभागाची मुखेड येथे बैठक.

125

आशाताई बच्छाव

IMG_20240211_065255.jpg

रिपब्लिकन पक्षाच्या नांदेड(दक्षिण) जिल्हा विभागाची मुखेड येथे बैठक.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नांदेड. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाच्या नांदेड( दक्षिण)जिल्ह्याच्या विभागातील जिल्हा कार्यकारिणी ,तालुका कार्यकारणी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक चंद्रकांत चिकटे यांच्या अध्यक्षतेखाली व रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्हा पक्ष निरीक्षक विजयदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली दि 11 फेब्रुवारी रविवारी दुपारी 1 वाजता मुखेड येथील बाऱ्हाळी रोड काळे फार्म हाऊस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस रिपाई (आठवले) पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाणेकर,मराठवाडा सचिव बालाजी धनसरे,जिल्हाध्यक्ष गौतम काळे,जिल्हाध्यक्ष मिलींद शिराढोणकर,नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, जिल्हा दक्षिण कार्याध्यक्ष सचिन सांगवीकर यांची उपस्थिती असणार आहे व या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील पक्ष वाढीबद्दल गांभीर्याने विचार होणार असून होणाऱ्या लोकसभा निवडणुकी बद्दल गांभीर्याने चर्चा होणार आहे.तरि या बैठकीस सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे..
आव्हानकर्ते:-ॲड.प्रकाश चंद्रकांत ठाणेकर (युवा जिल्हाध्यक्ष, RPI (आठवले) जि.नांदेड.

Previous articleमहाविद्यालय वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?
Next article३,००० अंगणवाडी ताईंना मिळणार स्मार्टफोन; ५१ दिवसांच्या संपानंतर अंगणवाडीतील किलबिलाट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.