Home उतर महाराष्ट्र राहुरीतील वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध

135

आशाताई बच्छाव

IMG_20240205_064254.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी )-राहुरी येथे घडलेल्या वकील दांपत्याचा अपहरण करून खून करण्यात आला.त्या घटनेचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष श्रीरामपूर तालुका व शहराच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.तसेच श्रीरामपूर तालुका वकील संघाच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देत वकील संरक्षण कायदा संमत करावा अशी ह्या पत्राद्वारे मागणी करण्यात आला त्याप्रसंगी श्रीरामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.विष्णुपंत ताके, अॅड.प्रमोद वलटे,अॅड.बाबा औताडे,अॅड.सर्जेराव घोडे,अॅड.अरुण लबडे,अॅड.सुहास चुडीवाल,मा.आ.भाऊसाहेब कांबळे,तालुकाप्रमुख लखन भगत, मा.उपनगराध्यक्ष संजय छल्लारे,ग्राहक संरक्षण जिल्हा संघटक अशोकमामा थोरे,वाहतूकसेना उपजिल्हप्रमुख संजय साळवे,सुधीर वायखिंडे,डेपो आगर प्रमुख तेजस बोरावके,निखिल पवार,लक्ष्मण कुमावत,राजेंद्र बोरसे,अबूभाई कुरेशी,भगवान उपाध्ये,सिद्धांत छल्लारे,सुहास परदेशी,शरद गवारे,विशाल दुपाटी,रोहित नाईक,उमेश छल्लारे,पवन सूर्यवंशी आदी उपस्थित होते..!

Previous articleउम्मती’चा सर्वरोग निदान शिबीर संपन्न
Next articleकोपरगावात संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.