Home उतर महाराष्ट्र कोपरगावात संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न

कोपरगावात संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_064832.jpg

कोपरगाव ( दिपक कदम प्रतिनिधी)- कोपरगाव येथील संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदासजी आठवले साहेब, मा आ स्नेहलताताई कोल्हे, राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव साहेब, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे साहेब, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड साहेब, राज्य सचिव दिपक गायकवाड साहेब, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे साहेब, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भाऊ भैलुमे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर युवक जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिलभाऊ रन्नवरे, भिम साम्राज्य सेनेचे अध्यक्ष प्रदीपभाऊ गायकवाड, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिषभाऊ शेळके, आय टी सेलचे जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पारनेर तालुकाध्यक्ष राजूभाऊ उबाळे, नगर मा तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, संगमनेर शहराध्यक्ष कैलास कसार, मिरजगाव शहराध्यक्ष नागेश घोडके, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, आय टी सेल कर्जत तालुकाध्यक्ष रमेश आखाडे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

Previous articleराहुरीतील वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध
Next articleशक्तिवंदन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रीताताई शास्त्री यांची लासलगाव भाजपा मंडल ला सदिच्छा भेट—-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here