Home भंडारा ठाणेदार धनंजय पाटील यांची पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार सय्यद जाफरी यांनी...

ठाणेदार धनंजय पाटील यांची पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार सय्यद जाफरी यांनी घेतली सदिच्छा भेट

168

आशाताई बच्छाव

IMG_20240201_164254.jpg

ठाणेदार धनंजय पाटील यांची पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार सय्यद जाफरी यांनी घेतली सदिच्छा भेट

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) अड्याळ येथील पोलीस स्टेशनला नुकतेच नव्याने रुजू झालेले ठाणेदार धनंजय पाटील यांची आज दिनांक 1 फरवरी 2024 रोज गुरुवारला अचानक अड्याळ पोलीस स्टेशन येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व पत्रकार सय्यद जाफरी यांनी भेट घेऊन त्यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleघंटागाडीत पुजेचे साहित्य टाकण्यासाठी घंटागाडीमध्ये वेगळी व्यवस्था केल्याबद्दल देगलूर नगर परिषदेचे आभार.
Next articleवृत्तपत्र विक्रेत्याला मिळाली डॉक्टरेट मिळाली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.