Home नाशिक आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने ध्वजारोहण संपन्न

आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने ध्वजारोहण संपन्न

139

आशाताई बच्छाव

IMG_20240126_100221.jpg

आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने ध्वजारोहण संपन्न
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव – आज प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज वाडी येथे आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांच्या हस्ते ध्वज फडकाविण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक मनोज बापू पवार,विजय लाडके,नथू शेलार,मंगेश वानखेडे, विनायक बेडेकर, महेंद्र कावळे, आंशूराज पाटील राऊत,शुभम ओढेकर,भारत माने आदी जण बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगेश वानखेडे यांनी केले.

Previous articleव-हाणे प्रकरणात आता होणार न्याय! तीन वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश!!
Next article१० हजाराची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना बेड्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.