Home जळगाव शिंदे सरकारच्या बाजूने लागलेल्या निकालाचा चाळीसगाव येथे जल्लोष

शिंदे सरकारच्या बाजूने लागलेल्या निकालाचा चाळीसगाव येथे जल्लोष

133

आशाताई बच्छाव

IMG_20240112_105555.jpg

शिंदे सरकारच्या बाजूने लागलेल्या निकालाचा चाळीसगाव येथे जल्लोष

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शिंदे सरकारच्या बाजूने लागलेला ऐतिहासिक निर्णयाचे चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात 11 रोजी ढोलताशे लावून फटाक्यांची अतिशबाजी करून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, संजय पाटील, गुणवंत शेलार, भाऊसाहेब सोमवंशी, सागर चौधरी, शुभम राठोड, सुधीर पाटील,प्रतिभा पवार, अनिता शिंदे, मनीषा महाजन, सुवर्णा राजपूत, कविता साळवे,अंकिता पवानी,आशा पाटील, वैषाली चौधरी, सिमा पवार, संदीप राठोड, छोटू पाटील, संजय पाटील, दिलीप परदेशी, संजू भाऊ, ज्ञानेश्वर ठाकरे, इक्बाल पठाण, हर्षल पाटील, भूषण देशमुख, समाधान पाटील, सुरज जाधव, जय राजपूत यांच्यासह
शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व अंगीकृत संघटनेचे मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleपुणे महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा उघड. 
Next articleप्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.