Home नांदेड माळेगाव यात्रा येथील लोकमान्य टिळक गणेश मंडळ एक गाव एक गणपती मंडळातर्फे...

माळेगाव यात्रा येथील लोकमान्य टिळक गणेश मंडळ एक गाव एक गणपती मंडळातर्फे जि.प .केंद्रीय शाळेला सांऊड सिस्टीम भेट

121

आशाताई बच्छाव

IMG_20231229_074243.jpg

माळेगाव यात्रा येथील लोकमान्य टिळक गणेश मंडळ एक गाव एक गणपती मंडळातर्फे जि.प .केंद्रीय शाळेला सांऊड सिस्टीम भेट

लोहा प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार

लोहा तालुक्यातील दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा येथील जनतेने शासन निर्णयानुसार गावात एक गाव ऐक गणपती संकल्पना आमंलात अनुन एक आदर्श निर्माण केला आहे,
या गावातील लोकमान्य टिळक गणेश मंडळातर्फे एक गाव एक गणपती यांच्या संकल्पनेतून गावातील जनतेने दिलेल्या वर्गणीतून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सॉंग सिस्टम भेट देण्यात आली यावेळी माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तमराव धुळगुंडे, मुख्याध्यापक धुळगुंडे सर, ग्रामपंचायत सदस्य पारोजी वाघमारे, एक गाव एक गणपती मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, उपाध्यक्ष पारोजी भोरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद धुळगुंडे व सर्व सदस्य नामदेव धुळगुंडे, मंगल धुळगुंडे, किशन श्रीमंगले, संग्राम धुळगुंडे, पांडुरंग धुळगुंडे, भगवान पाटील, प्रदीप जवळेकर ,बालाजी फुगणार, हनुमंत धुळगुंडे,अंबादास जहागिरदार , व सर्व गावकरी मंडळी शिक्षक मॅडम यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद शाळेला एम्पलीफायर,माईक सांऊड भेट देण्यात आले या साहित्य भेट दिल्यामुळे संकृतीक कार्यक्रम साजरा करण्यासाठी मदत होणार असून शाळेतील विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केली जात आहे तर सदरील उपकृमाची चर्चा लोहा तालुक्यातील गावा गावात होत आसुन माळेगाव यात्रा या गावचा आदर्श आपण ही घेणार असे लोहा तालुक्यातील जनता बोलतांना दिसून येत आहे,

Previous articleशिवसेनेच्या तालुका संघटक पदी राहुल मेटांगे यांची निवड!
Next articleकेन्द्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा:-इंजि. प्रमोदजी पिपरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.