Home नांदेड बेंबर येथील सरपंच पद जैसे थे वैसे

बेंबर येथील सरपंच पद जैसे थे वैसे

322

आशाताई बच्छाव

IMG_20231218_072850.jpg

बेंबर येथील सरपंच पद जैसे थे वैसे

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार
बेंबर येथील सरपंच सौ ज्योती ताई आत्रीक पाटील मुंगल ह्यांचा न्यायाच्या लढाईत विजय.विद्यमान सरपंच ह्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात वाद दाखल करुन राजकीय दबावातून अपात्र घोषित केले होते.त्याविरुद्ध मा विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता आपले नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ स्थगिती आदेश दिला.व सरपंच पद जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले.त्या ठीकाणी गावकरी व मित्रमंडळीनी त्यांचे जल्लोषात सत्कार केला.