Home अमरावती अमरावती पुणे एक्सप्रेस मध्ये: एक सामान्य श्रेणी स्लीपर कोच, एक एसी थ्री...

अमरावती पुणे एक्सप्रेस मध्ये: एक सामान्य श्रेणी स्लीपर कोच, एक एसी थ्री टायर इकॉनॉमिक्स स्लीपर कोच वाढली.

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_072600.jpg

अमरावती पुणे एक्सप्रेस मध्ये: एक सामान्य श्रेणी स्लीपर कोच, एक एसी थ्री टायर इकॉनॉमिक्स स्लीपर कोच वाढली.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती पुणे एक ११०२५ एक्सप्रेस मध्ये दोन डब्याची वाढ केली. यामध्ये एक्स पेपर कोच व एक एसी थ्री टायर इकॉनॉमिक्स स्लीपर कोणता समाज आहे. सह गाडी क्रमांक ११०२६ पुण्याहून १५ डिसेंबरला सकाळी ११.५ वाजता निघून १६ला रात्री १२.५५ वाजता अमरावती दाखल होईल. त्यादिवशी गाडी क्रमांक ११०२५ रात्री १०.५० वाजता पुण्याकडे प्रस्थान करेल, अशी माहिती मॉडेल रेल्वे स्थानक प्रबंधक एम एस लोहकारे यांनी दिली. अमरावती पुणे नियमित एक्सप्रेस मध्ये आता सर्वसामान्य श्रेणीतील दोन स्लीपर कोच तसेच एसी थ्री टायर इकॉनॉमिक्स स्लीपर कोच असे एकूण तीन स्लीपर कोच राहतील. तसेच एक एसी केअर कार ही आहे. त्यामुळे या एक्सप्रेसने प्रवास करणे अमरावतीकर प्रवाशांसाठी आता आणखीनच सुलभ झाले आहे. चेअर कार मध्ये स्लीपर होत नसले तरी आसनाची व्यवस्था आरामदायक असल्यामुळे झोपून प्रवास करणे सहज शक्य आहे. रात्रीचा प्रवास असल्याने बहुतेक प्रवाशांना आरामात प्रवास करण्यासाठी स्लीपर कोचची आवश्यकता होती. आजवर केवळ एकच स्लीपर कोच असल्याने बुकिंग फुल असायचे. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने न झोपता प्रवास करावा लागायचं ही बाब त्रासदायक होती.

Previous articleपातुर्डा येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleबेंबर येथील सरपंच पद जैसे थे वैसे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here