Home नांदेड देगलूर तालुक्यातील आधार केंद्र धारकानंकडुन केली जाते शेतकऱ्यांची आर्थिक लुट- देगलूर शिवसेना...

देगलूर तालुक्यातील आधार केंद्र धारकानंकडुन केली जाते शेतकऱ्यांची आर्थिक लुट- देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी…

62
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_073205.jpg

देगलूर तालुक्यातील आधार केंद्र धारकानंकडुन केली जाते शेतकऱ्यांची आर्थिक लुट- देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी…

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात मागिल दोन दिवसांपासून शासकीय अनुदान वाटपासाठी, अनुदान लाभार्थींना मिळण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य केले असता, देगलूर तालुक्यातील आधार केंद्र धारकानंकडुन शेतकरी कष्टकरी यांच्या कडून केवायसी करण्यासाठी जादा दर आकारुन शेतकऱ्यांची खुलं आम लुट करत असुन, सन्मानिय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या सरकारने गोर गरीब कष्टकरी शेतकरी यांना दुष्काळ अनुदान लाभार्थींना मिळावा यासाठी सरकारने अनेक पाऊले उचलली असून हे सरकार गोर गरीब कष्टकरी कामगार मजूर जनतेचे सरकार असुन त्यांना दिलेले प्रत्येक अनुदान हे लाभार्थींना भेटावे या साठी ते अहोरात्र प्रयत्न करत असुन, अधिकार्यांचे अंकुश नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनची पिळवणूक व लुट होत आहे यासाठी अधिकारी यांनी सरकारचे धेय धोरण व आर्थिक मदत अनुदान हे लाभार्थींना मिळावा यासाठी कठोरपणे भुमिका घेऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,

आज शेतकऱ्यांना अनुदान लाभार्थींना मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना केवायसी करण्यासाठी होणारी आधार केंद्र धारकानंकडुन होणारी खुलेआम लुट थांबवून ,जे आधार केंद्र धारक जादा दराने जर पैसे घेत असेल त्या आधार केंद्र धारकावर कारवाई करून ते आधार केंद्र बंद करण्यात यासाठी आज शेतकरी बांधवांना घेऊन देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिपजी जंगम साहेब व तहसीलदार राजाभाऊ कदम देण्यात आले असून या लवकर कार्यवाही करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी सांगितले….

Previous articleबेंबर येथील सरपंच पद जैसे थे वैसे
Next articleध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here