Home मुंबई स्वराज्य पोलिस मित्र संघटना मुंबईत विश्वस्त योगेश पाटील सरांचा वाढदिवस वेगवेगळया ठिकाणी...

स्वराज्य पोलिस मित्र संघटना मुंबईत विश्वस्त योगेश पाटील सरांचा वाढदिवस वेगवेगळया ठिकाणी साजरा

164

आशाताई बच्छाव

IMG_20231213_060844.jpg

स्वराज्य पोलिस मित्र संघटना मुंबईत विश्वस्त योगेश पाटील सरांचा वाढदिवस वेगवेगळया ठिकाणी साजरा
सविता तावरे मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर- आज १२ डिसेंबर, 2023 रोजी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव श्री योगेश पाटीलसर यांच्या वाढदिवसानिमित्त आज स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबईच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संचालक तथा मुंबई अध्यक्षा सविताताई तावरे यांनी असल्फा येथे , मुंबई विभाग उपाध्यक्षा सविताताई चाकणे यांनी घाटकोपर येथे, मुंबई विभाग संघटक वैशालीताई कांबळे यांनी चेंबूर येथे तर मानखुर्द सहसचिव संध्याराणी बिरादर यांनी मानखुर्द येथे तर घाटकोपर कार्याध्यक्ष सिद्धार्थ गज्जेली यांनी शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप केले.

Previous articleउज्वला गॅस योजनेची १० कोटी जोडण्या यशस्वी
Next articleराष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्गाचे उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.