Home नाशिक उज्वला गॅस योजनेची १० कोटी जोडण्या यशस्वी

उज्वला गॅस योजनेची १० कोटी जोडण्या यशस्वी

199

आशाताई बच्छाव

IMG_20231212_114529.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसच्या १० कोटी जोडण्या यशस्वीरीत्या पार करण्यात आल्या
एम्पायर स्टोअर देवळाली कॅम्प यांच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली यावेळी नागरिकांनी उपस्थित राहुन मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेत आहेत
यावेळी भारत गॅस पेट्रोलियमचे साहेब व इराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची माहिती देण्यात आली यावेळी गोरगरीब जनतेनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत भारत गॅसचे कनेक्शन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना वितरण करण्यात येणार आहे
यावेळी रत्ना ठाकरे, योगिता मेढे, शंकर गायकवाड, अनिल निसाळ, इम्तियाज अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजिंतूर तालुक्यात चार युवकांना कुणबी प्रमाणपत्राचे वितरण
Next articleस्वराज्य पोलिस मित्र संघटना मुंबईत विश्वस्त योगेश पाटील सरांचा वाढदिवस वेगवेगळया ठिकाणी साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.