Home जालना जालना शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी वैभव उगले तर शहर जिल्हा औद्योगिक...

जालना शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी वैभव उगले तर शहर जिल्हा औद्योगिक सेलच्या अध्यक्षपदी प्रमोद आल्हाट यांची नुकतीच नियुक्ती

121

आशाताई बच्छाव

IMG_20231206_071706.jpg

जालना,(दिलीप बोंडे)-जालना शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी वैभव उगले तर शहर जिल्हा औद्योगिक सेलच्या अध्यक्षपदी प्रमोद आल्हाट यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल जुना जालना चंदनझिरा येथील नव प्रेषितीय चर्च येथे समाज बांधवांच्या वतीने शाल पुष्पहार  घालुन सत्कार करण्यात आला. यावेळी रेव्ह. तातेराव निकाळजे, रेव्ह. सचिन अंबिलढगे, डि. नोहा म्हस्के, खिश्चन डेमोक्रॅटिक फंट उपअध्यक्ष बबनराव निकाळजे, दशरथ अंबिलढगे, अंकुश कुचेकर, अनिल राजगिरे, सुनिल साळवे, काँग्रेस कमिटी औघौगिक सेल शहर अध्यक्ष प्रमोद आल्हाट, जाँन भिसे, निलेश नाडे, मानिक राजगिरे, आकाश कसबे, सुरेश साठे, अजिंक्य निकाळजे, प्रशांत निकाळजे, प्रतिक अंबिलढगे व समस्त सत्यम नगर चंदनझिरा जालना आदींची उपस्थिती होती.

Previous articleबी. एस. फोर्सच्या शहराध्यक्षपदी कांबळे, शहर महासचिवपदी
Next articleशहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी गणेश वाघमारे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.