Home नाशिक विश्वरत्न प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात

विश्वरत्न प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात

134

आशाताई बच्छाव

IMG_20231206_065749.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी
विश्वरत्न प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
विश्वरत्न प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि दिव्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली
यावेळी समीर भाई शेख, राम बाबा पठारे,बाळासाहेब भालेराव, फरीद भाई अत्तार, प्रमोद सोनकांबळे, कृष्णा भाऊ शिंदे,सुरेखा भंडारे, संजय मोरे, विशाल साळवे, इम्तियाज अत्तार उपस्थित होते

Previous articleपुणे येथे प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर ‘रयत क्रांती’चा कावड मोर्चा
Next articleदीपक रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण घेतले मागे   जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भूमिका ठरली महत्त्वाची
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.