राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठाचे निर्भिड दबंग पत्रकार सहसंपादक स्वप्नील बापू देशमुख ! वाढदिवस अनेकांची होतात वाढदिवस साजरा करणे हा आजकालच्या समाज जीवनाचा एक फंडाच पडलेला आहे परंतु अशाही काही माणसांची वाढदिवस साजरी केली जातात की ज्यांच्या कर्तुत्वाने अनेक लोकांना प्रेरणा मिळण्याचे महत्त्वाचे कार्य होतं अनेक माणसं शून्यातून आपलं विश्व निर्माण करतात हे विश्व निर्माण करताना त्यांनी केलेला त्याग त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा यांचा विचार करून त्यांनी मिळवलेले यश आणि समाजाने त्याला दिलेली मान्यता या गोष्टींचा सारासार विचार केला तर
स्वप्निल देशमुख,(पत्रकार)
बुलढाणा जिल्हाध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार* महासंघ तथा सह संपादक- दै.युवा मराठा-यांचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे ज्या माणसाने आपलं जीवन हे समाजसेवेच्या व फुले आंबेडकरी चळवळीच्या विचार झालेला वाहून घेतलेला आहे त्यांचा वाढदिवस हा प्रत्येक माणसाला एक प्रेरणा चेतना निर्माण करणारा वाढदिवस आहे शांत संयमी माणूस मनमिळावू माणूस समाजासाठी खस्ता खाणारा माणूस आजच्या काळात पत्रकारिता ही जनसामान्यांच्या कल्याणासाठी नसून पत्रकारिता ही स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण झाली की काय असा प्रश्न पडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता ही लोकांच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार जुळून होतो त्याविरुद्ध बंड करून लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचे महान कार्य केलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारीची पत्रकारिता स्वप्निल बाप्पू देशमुख यांच्या माध्यमातून आज आपणास पहावयास मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो ज्या ज्या ठिकाणी गरिबावर अन्याय अत्याचार होतो ज्या ठिकाणी सामान्य माणसांच्या प्रश्नांची स्वरूप होत नाही त्या त्या ठिकाणी स्वप्निल बाप्पू देशमुख यांच्या माध्यमातून एक अंगार बनून त्यांच्या समस्याचे निरासन करण्यासाठी स्वप्निल बाप्पू देशमुख यांची पत्रकारिता ही सर्वसामान्यांच्या हितासाठी न्यायासाठी हक्कासाठी असते पत्रकारिता ही समाजाचं फार मोठं क्षेपणास्त्र आहे स्वप्निल बाप्पू देशमुख यांची पत्रकारिता ही जे निमुटपणे अन्याय अत्याचार सहन करत असतील त्यांच्या अंगात क्रांती निर्माण करण्याची पत्रकारिता आहे परंतु स्वाभिमानी फुले आंबेडकरी चळवळीची धगधगती धार ज्यांच्या लेखणीत आहे ती पत्रकारिता स्वप्निल बाप्पू देशमुख यांची पैसा कमावण्यापेक्षा माणसं कमवा पैसा तर कोणीही कमवतो परंतु माणसं कमवने हे काही सोपं काम नाही जिवाभावाची माणसं निर्माण करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो तो आत्मविश्वास स्वप्निल बाप्पू देशमुख यांच्या लेखणीत आहे धडपड व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची प्रवृत्ती आणि ज्यांच्या रोमा रोमांमध्ये फुले आंबेडकरी चळवळीचा लवलेश असलेला ज्या माणसाने आपल्या जीवनाचे कल्याण केलं त्या माणसाला मरेपर्यंत एकनिष्ठ राहणारा माणूस म्हणजेच स्वप्निल बाप्पू देशमुख यांच्या धारदार लेखणीतून अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार यांची परिशिमा गाठलेली असते त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा कर्दनकाळ उभा होतो सामाजिक प्रश्नाची पोटतिडकीने सोडू नको करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारा दबंग पत्रकार म्हणजेच स्वप्निल बाप्पू देशमुख पत्रकारिता ही अन्याय अत्याचाराविरुद्ध उचललेली असते झोपलेल्या समाजाला जागृत करणारी एक शक्ती असते आणि या शक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी केला पाहिजे यासाठी आपली धारदार लेखणी ठेवणारा लेखणीच्या माध्यमातून हातोडा चालवणारा कृतिशील पत्रकार म्हणजेच स्वप्निल बाप्पू देशमुख त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांच्या लेखणी द्वारे असंख्य लोकांना न्याय मिळत राहो भ्रष्टाचारी प्रशासना ला भ्रष्ट नेत्यांना वाईट करते करणाऱ्यांना त्यांच्या लेखणीची भीती वाटून हीच ईश्वर चरर्णी प्रार्थना करतो
✍🏻 मुख्य संपादक युवा मराठा न्यूज राजेंद्र राऊत पाटील






