Home भंडारा अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) ग्राम वडाळा येथे...

अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) ग्राम वडाळा येथे जागतिक अपंग दिन साजरा.

248

आशाताई बच्छाव

IMG_20231205_065435.jpg

अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) ग्राम वडाळा येथे जागतिक अपंग दिन साजरा.

जळगाव( संजीव भांबोरे ): – अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) जिल्हा जळगाव च्या वतीने ग्रामपंचायत वडाळा (बिगर) तालुका जामनेर येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर कडू शिंगारे होते तर प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच संजय अर्जुन बनसोडे, उपसरपंच राजू भाऊराव पाटील ,ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक आकरे ,नामदेव खंडू पाटील, रामकृष्ण वाघ इतर ग्रामस्थ, क्षेत्रातील दिव्यांग बांधव, उपस्थित होते. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मिठाई ,बिस्किट व इतर साहित्य वाटून त्यांचे मनोबल वाढविणेयाविषयी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Previous articleयुवा मराठाचे निर्भिड दबंग पत्रकार सहसंपादक स्वप्नील बापू देशमुख !       
Next articleमहाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघाला यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.