Home नांदेड खा. प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून निराधार महिलेला मदतीचा हात

खा. प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून निराधार महिलेला मदतीचा हात

167

आशाताई बच्छाव

IMG_20231125_182426.jpg

खा. प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून निराधार महिलेला मदतीचा हात

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

लोहा तालुक्यातील माळेगाव येथील निराधार महिला जनाबाई भोळे या गेल्या कित्येक वर्षापासून श्वसनाच्या आजारामुळे त्रस्त आहेत लोह्यातील डॉक्टर मिलिंद धानसडे साहेबांकडे त्यांची नियमित ट्रीटमेंट चालू आहे व त्यांना ऑक्सिजन किट शिवाय श्वास सुद्धा घेता येत नाही म्हणून माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अंबादास जहागीरदार यांनी खासदार चिखलीकर साहेबांकडे या महिलेची व्यथा सांगितली व तात्काळ खासदार चिखलीकर साहेबांनी या महिलेला मदत म्हणून श्वास घेण्याच्या ऑक्सीजन किट साठी जेवढी रक्कम लागते तेवढी रक्कम देऊन तात्काळ ऑक्सीजन किट खरेदी करून दिली .

ती किट माळेगावचे सामाजिक कार्यकर्ते अंबादास जहागीरदार यांच्याकडे सुपूर्द करताना भाजपा नांदेड उत्तरचे विधानसभा प्रमुख मिलिंद पाटील देशमुख लोहा कंधार चे विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर संदीप पावडे भाजपा युवा मोर्चा आशिष नेरुलकर व सोबत माळेगावचे चेअरमन राधाकिसन फुगणार