Home गडचिरोली मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाच्या मार्गावर

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाच्या मार्गावर

186

आशाताई बच्छाव

IMG_20231117_054203.jpg

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाच्या मार्गावर

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

चातगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रा व मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे उपस्थितांना मार्गदर्शन

मोदीजींच्या नेतृत्वात भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे केले प्रतिपादन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार)-

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर असून त्यांच्याच नेतृत्वात भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी चातगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रा व मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, धानोरा तहसीलदार सौ. लोखंडे मॅडम , नाकतोडेजी कृषी अधिकारी धानोरा, धानोरा प.स. संवर्ग विकास अधिकारी टिचकुले साहेब डी. के. वालके नायब तहसीलदार, भाजपा माजी तालुकाध्यक्ष गोपालजी उईके, भाजपा नेते स्वप्निल जी वरघंटे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये महिला सशक्तीकरणाला कधी नव्हे एवढे प्रयत्न सुरू असून मा. मोदीजींच्या नेतृत्वात देशाचे भवितव्य सुरक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.

Previous articleसंप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचारी चे थाळी वाजव आंदोलन.
Next articleEKYC:साठी सीएससी व सेतु चालकांन कडून शेतकऱ्यांची लूट ! सोसावा लागतोय नाहक भूर्दंड, EKYCसाठी घेतली जातेय ‘एवढी’ रक्कम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.