Home जळगाव चाळीसगाव तहसील कार्यालयात कुणबीच्या नोंदी शोध मोहीम सुरू

चाळीसगाव तहसील कार्यालयात कुणबीच्या नोंदी शोध मोहीम सुरू

246

आशाताई बच्छाव

IMG_20231110_084444.jpg

चाळीसगाव तहसील कार्यालयात कुणबीच्या नोंदी शोध मोहीम सुरू

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर कुणबीच्या नोंदी युद्ध पातळीवर शोधण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना दिलें आहेत, त्याप्रमाणे चाळीसगाव तहसील कार्यालयात कुणबीच्या नोंदी चिव शोध मोहीम चाळीसगाव तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली मंडळ अधिकारी सर्व तलाठी ,कोतवाल यांची नेमणूक करण्यात आले आहे दि 8 रोजी पासून कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम चाळीसगाव तहसील च्या महसूल कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे सापडलेले कुणबी ची आकडेवारी विहित नमुन्यात जिल्हाधिकारी यांना चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील हे सादर करणार आहेत याबाबत ची माहिती नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी माहिती विचारल्यावरन दिली आहे,

Previous articleदेगलूर बसस्थानकाचे रखडलेले कामाला पुन्हा एकदा होणार सुरूवात…
Next article‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ निमित्त दिवाणी न्यायालय व.स्तर चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.