Home अमरावती कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा...

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा .

198

आशाताई बच्छाव

IMG_20231107_053145.jpg

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा .
मयुर खापरे चादुंर बाजार ,
पिपल्स वेलफेअर सोयायटी अमरावती अंतर्गत कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतिने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता चोरे तसेच ग्रंथपाल प्रा.डॉ. मिना वैद्य  यांनी फोटोचे पूजन केले. याप्रसंगी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर पुस्तक प्रदर्शनीस विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थिती होते.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय परिचर श्री. व्ही. डी. अढाऊ व श्री. प्रकाश निंभोरकर यांनी परिश्रम घेतले.

Previous articleअमरावती येथे शिवपुराण कथा आयोजन.
Next articleकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार. येथे ‘ग्रामस्वच्छता अभियान.’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.