Home अमरावती अमरावती येथे शिवपुराण कथा आयोजन.

अमरावती येथे शिवपुराण कथा आयोजन.

161
0

आशाताई बच्छाव

IMG_20231106_173346.jpg

अमरावती येथे शिवपुराण कथा आयोजन.
दैनिक युवा मराठा
पी.एन.
देशमुख
अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती येथे आंतरराष्ट्रीय हरिभक्त श्री पंडित जी मिश्रा यांचे अमरावती शहरात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ पर्यंत शिव महापुराण कथेचे आयोजन केलेले आहे या कथेचे आयोजन आमदार रवी भाऊ राणा व खासदार नवनीत राणा यांनी ठरवलेले आहे.
सदर कार्यक्रम हा दोनशे एकर शेती मोकळी करून तेथे कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. सदर कार्यक्रम होतं भूतो ना भविष्य असा लाखो महिला या कार्यक्रम आयोजित दिनांक १५ डिसेंबर 2023 भव्य कलश यात्रा निघणार आहे अमरावती जिल्ह्यातील सर्व भक्तांना आमंत्रित केलेले आहे व या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी भाग घ्यावा असे हनुमान गडी शिव महापुराण कथा हनुमान चालीसा छत्रीतला अमरावती येथे कार्यक्रमाचा आयोजन स्थळ असून चारिटेबल ट्रस्ट यांनी सनातन संस्कृती चे जपण करण्यात येत असून सर्वांनी सहयोग करावा असे आवाहन केलेले आहे तसेच ७ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आमदार रवी भाऊ राणा व खासदार नवनीत राणा व सर्व संतांच्या उपस्थितीत कार्यक्रमाबाबत सामाजिक संघटन, सेवाभावी संस्था, सेवाधारी व सर्व भक्त श्रद्धा ळउ यांना मीटिंग करता उपस्थित राहण्याचे आमंत्रण केले आहे. अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आले. या आयोजन माहिती नीलकंठ कात्रे, जयंतराव वानखडे, वीरेंद्र उपाध्ये, संतोष शाहू, कमल किशोर मलानी, चंद्रकुमार जाजोदिया उर्फ लप्पि भैया, घनश्याम वर्मा, सन्माननीय राणा भाऊ, सरिता भाटे, सुधा तिवारी, नवल जाजु , सुमित कलंत्री, राकेश अग्रवाल, किशोर गोयंका, नवल जाजू, कल्पना शर्मा, पूजा खंडेलवाल, सचिन भेंडे, अनुप अग्रवाल जयप्रकाश बंसल, परमानंद सिंघानिया, मुरारी अग्रवाल अशोक जैन व अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Previous articleकत्तल खाण्याकडे जाणाऱ्या बैलाची सुटका
Next articleकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here