Home वाशिम कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या बैलाची सुटका

कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या बैलाची सुटका

257

आशाताई बच्छाव

IMG_20231106_053837.jpg

कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या बैलाची सुटका

अनसिंग (रितेश गाडेकर) –येथून कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या टेम्पो अनसिंग येथील गौरक्षक यांनी ताब्यात घेऊन केला पोलिसांच्या हवाली

कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या चार बैलाची गौरक्षकानी सुटका केली आहे. एकांबा पाठीजवळ अनसिंग येथे ४ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास यातील नमुद आरोपीने विनापरवाना २ बैल बेकायदेशिरित्या स्वताचे फायद्यासाठी कत्तल करण्याच्या उद्देशाने २० हजार रुपये किंमतीचा एक बैल पोलीसांना ताब्यात बाळगलेला मिळून आला. या प्रकरणी आरोपींन वर गुन्हे दाखल करण्यात आले

Previous articleनाशिकला ११ वी शरीफ निमित्त लंगर कार्यक्रम साजरा
Next articleअमरावती येथे शिवपुराण कथा आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.