Home मराठवाडा हलगरा , लातूर – गुणरत्न सदावर्ते याच्या अंत्यात्रा वेळी हलगरा

हलगरा , लातूर – गुणरत्न सदावर्ते याच्या अंत्यात्रा वेळी हलगरा

163

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-112856_WhatsApp.jpg

हलगरा , लातूर
– गुणरत्न सदावर्ते याच्या अंत्यात्रा वेळी हलगरा गावातील भेटलेला विसावा
लातुर,(पवन कदम जिल्हाप्रतिनिधी)- संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला सर-सकट आरक्षण मिळावे या करीता राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत , मराठा आरक्षणाचा नवा चेहरा म्हणून मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती बिघडली असल्याने मराठा समाज अधिक आक्रमक भूमिका घेत आहे. या सर्वपार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाला ठेच पोहोचेल असे वक्तव्य करत आहेत . मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही , मनोज जरांगेला अटक करा , असे अनेक वक्तव्य ते करत आहेत या सर्वांचा निषेध म्हणून लातूर येथील हलगरा गावात गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला जोडे मारण्याचे काम करून आमच्या मनाला ठेच लागली असल्याचे गावकरी सांगत आहेत.

Previous articleजालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना
Next articleसतिश मुळीक यांना समाजरत्न पुरस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.