Home सोलापूर सतिश मुळीक यांना समाजरत्न पुरस्कार

सतिश मुळीक यांना समाजरत्न पुरस्कार

220

आशाताई बच्छाव

IMG-20231104-WA0045.jpg

सतिश मुळीक यांना समाजरत्न पुरस्कार
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

इचलकरंजी,
इचलकरंजी शहरातील अनेक सामाजिक ,आर्थिक क्षेत्रात लहान पणापासून त्यांना काम करण्याची आवड होती.आणि त्यातच त्यांची त्या कामाची दखल घेऊन त्यांना क्रांतीरत्न सोशल फाउंडेशनच्या वतीने,
क्रांतीरत्न सोशल फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सतीश मुळीक यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत सदर समारंभ पार पडला. त्यांच्या या यशाबद्दल शहर परिसरातून अभिनंदन होत आहे.