Home अमरावती बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न

बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न

179

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-063539_WhatsApp.jpg

बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न

मयुर खापरे चादुंर बाजार प्रतिनिधी

संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा भक्तिधाम चांदुर बाजार येथे गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर ला मा. आमदार बच्चू कडू यांच्या प्रेरणेतून वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला, या कार्यक्रमाला मोटीवेशनल स्पीकर मा. प्रा. विजय नवले यांनी मुलांना पुढील भविष्याची शैक्षणिक दिशा दाखवली, कार्यक्रमाचे उदघाटन मा.शिक्षण उपसंचालक पटवे यांनी केले, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अचलपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले, प्रमुख उपस्तीती मध्ये गट शिक्षणाधिकारी मा. वखार अहमद चांदुर बाजार, मा.सरपंच शिराजगाव बंड, व्यासपीठावर उपस्थित होते।

Previous articleनाशिकमध्ये निलमताई गो-हे यांना युवा मराठा महासंघाचे निवेदन
Next articleगो. सी. टोम्पे महाविद्यालयात “करिअर कट्टा विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.