Home नांदेड देगलूर महाविद्यालयाचा खेळाडू आदित्य मोरे ला विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक.

देगलूर महाविद्यालयाचा खेळाडू आदित्य मोरे ला विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक.

117

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-064531_WhatsApp.jpg

देगलूर महाविद्यालयाचा खेळाडू आदित्य मोरे ला विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक.

देगलूर तालुका प्रतिनिधी:-(गजानन शिंदे)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व शिवाजी महाविद्यालय,कंधार येथे दि.29/09/2023 रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचा खेळाडू श्री मोरे आदित्य या खेळाडूने 79 कि.ग्र.गटामध्ये कुस्ती स्पर्धे मध्ये देगलूर महाविद्यालय कढून प्रतिनिधित्व करत विभागीय विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत (AIUT) मध्ये आपला स्थान निश्चित केला आहे.

Previous articleशिव तीर्थ मालेगाव येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleदेगलूर महाविद्यालयातील खेळाडुंना विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.