Home नाशिक शिव तीर्थ मालेगाव येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी

शिव तीर्थ मालेगाव येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी

211

आशाताई बच्छाव

IMG-20231012-WA0077.jpg

शिव तीर्थ मालेगाव येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी
मालेगाव प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर युवा मराठा न्युज

शिवरत्न जिवाजी महाले यांची 388 वि जयंतीनिमित्त मालेगाव येथे न्हावी समाज मंदिरात प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्या नंतर शिवतीर्थ मालेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले या वेळी विश्वस्त मंडळ व मालेगाव नाभिक समाज संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते

Previous articleटोम्पे महाविद्यालयात दादासाहेब टोम्पे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
Next articleदेगलूर महाविद्यालयाचा खेळाडू आदित्य मोरे ला विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.