Home नांदेड देगलूर महाविद्यालयातील खेळाडुंना विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक..

देगलूर महाविद्यालयातील खेळाडुंना विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक..

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20231013-WA0003.jpg

देगलूर महाविद्यालयातील खेळाडुंना विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक..

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर आयोजित नांदेड येथे दि.10/10/2023 व 11/10/2023 रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत अ, ब,क,आणि ड विभागातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला यातून ब विभाग मधून देगलूर महाविद्यालयातील तीन खेळाडुंनी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ,नांदेड मधून कू.गुडूप शिवरानी ने 400मी धावणे मध्ये सुवर्ण पदक,200मी रजत तर 4×100मी व 4×400मी रिले मध्ये सुवर्ण पदक तसेच कू.कोडमुंजा नेहा या खेळाडूने 4×400मी रिले मध्ये सुवर्ण पदक तर श्री.हिरेवाड बालाजी याने 100मी मध्ये कांस्य पदक व 4×100मी रीले मध्ये कांस्य पदक पटकावत देगलुर महाविद्यालयाची यशस्वी परंपरा विद्यापीठात कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here