Home Breaking News मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी बॅनर लावून दाखवतात स्वच्छताचे धडे मात्र झोपडपट्टी भागातील गटारींमध्येच...

मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी बॅनर लावून दाखवतात स्वच्छताचे धडे मात्र झोपडपट्टी भागातील गटारींमध्येच पडले किडे….!

254

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20231006-WA0046.jpg

मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी बॅनर लावून दाखवतात स्वच्छताचे धडे मात्र झोपडपट्टी भागातील गटारींमध्येच पडले किडे….!

मालेगाव संपादक आंशुराज पाटील युवा मराठा न्युज

प्रभाग क्रमांक ९ मधील छत्रपती शिवाजी महाराज वाडी येथे घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे या भागातील नागरिकांनी “युवा मराठा” न्यूजशी बोलताना सांगितले की महापालिका प्रशासन झोपली आहे की काय ? नेमके कळत नाही महानगरपालिका मालेगाव प्रशासन व स्वच्छता अधिकारी हे वार्डातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे की काय? सध्याची परिस्थिती बघता मलेरिया,चिकनगुण्या, डेंगू सारखे आजार चा प्रादुर्भाव वाढत आहे अशाच परिस्थितीत झोपडपट्टी विभागात महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे का नाही नेमका प्रशासनाचा अधिकाऱ्यांना आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्न निर्माण होत आहे

उद्या अवश्य बघा व्हिडिओ न्युज मालेगाव महानगरपालिकेचा भोंगळ कारभार