Home अमरावती विक्रमशीला तंत्रनिकेतन, दारापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती,येथे रविवार दिनांक 01आक्टोबर 2023 रोजी...

विक्रमशीला तंत्रनिकेतन, दारापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती,येथे रविवार दिनांक 01आक्टोबर 2023 रोजी श्रमदान दिन (स्वच्छता दिन )संपन्न

148

आशाताई बच्छाव

IMG-20231005-WA0072.jpg

विक्रमशीला तंत्रनिकेतन, दारापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती,येथे रविवार दिनांक 01आक्टोबर 2023 रोजी श्रमदान दिन (स्वच्छता दिन )संपन्न
प्रतिनिधी मयुर खापरे चादुंर बाजार.
विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथे रविवार दिनांक 01 आक्टोबर 2023 रोजी श्रमदान दिन (स्वच्छता दिन )साजरा करण्यात आला. सदर श्रमदान तसेच स्वच्छता दिनाचे औचित्य साधून तंत्रनिकेतनाचे कार्यालयीन अधीक्षक,श्री.भुषण वि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियान राबविण्यात आले, याकरिता तंत्रनिकेतनाचे ग्रंथपाल, श्री.जि.आर.खिरळकर, कार्यालयीन कर्मचारी श्री.आशिष माकोडे, श्री.विनोद ठमके यांचे सहकार्य लाभले.

Previous articleसीएलसी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
Next articleदहिवद शिवारात गळफास घेवून एकाची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.