Home जळगाव चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर…

चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर…

114

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0069.jpg

चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीने तसेच ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने व सूचनेने चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी हिरापूर येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भैय्यासाहेब पाटील यांची तर अभिषेक प्रभाकर मोरे (वडाळा वडाळी), सौ. मनीषा रवींद्र मराठे (तरवाडे), दिनकर धनसिंग राठोड (चैतन्य तांडा), प्रभाकर पांडुरंग चौधरी (चाळीसगाव), प्रवीण शिवाजीराव मराठे (चाळीसगाव), सचिन लहू पाटील (टेकवाडे), किशोर प्रल्हाद रणधीर (टाकळी प्रचा), शांताराम (पिंटू) गायकवाड (पातोंडा), देविदास हरी बच्छे (सायगाव) यांची
नियुक्ती करण्यात आली असून संजय गांधी निराधार समितीवर नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleकेबल चोरीच्या घटनेत वाढ श्रीरामवाडी परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी
Next articleपाटणा देवी दर्शनाला जाण्यासाठी पुल नाही…. पुरातन विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत आहे – सरपंच नितीन पाटील..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.