Home Breaking News आदिवासी बांधव एकवटले, चक्का जाम आंदोलन व मोर्चा

आदिवासी बांधव एकवटले, चक्का जाम आंदोलन व मोर्चा

276

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20231001-WA0079.jpg

आदिवासी बांधव एकवटले, चक्का जाम आंदोलन व मोर्चा

आदिवासी जमातीत धनगर समाजाला सामावून घेऊ देणार नाही

सुरज गुंडमवार ब्युरो चिफ युवा मराठा न्युज नेटवर्क  गडचिरोली
गडचिरोली: आदिवासी जमातीत धनगर समाजाला समाविष्ठ करणार या मुख्यमंत्र्याच्या घोषणाच्या विरोधात आदिवासी बांधव एकवटले. दिं 1 ऑक्टोबर ला इंदिरा गांधी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.व मोर्चा काढण्यात आला़, नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यात आदिवासी नेते कुणाल कोवे गोगपाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मडावी,क्रांती पुराम,नितिन पदा,प्रवेश गावंडे,बादल मडावी,दिलिप घोडाम,उमेश उईके,दिनेश मडावी,मालता पुडो आदिचे भाषणे झालीत यात राज्य सरकार चा निषेध नोंदविण्यात आला.महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ठ करु नये.खाजगीकरण कंञाटिकण GR रद्द करावा. तलाटी भरती पेसा अंतर्गत करावे, वनरक्षक कायदा 2023 रद्द करावा, खर्या आदिवासीच्या नोकर्या बोगस आदिवासीनी बळकविणार्याना नौकरीतून बडतफ करावे.आदि मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले. मोर्चात आदिवासी संघटना ग्रामसभा व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसोनईत महात्मा गांधी जयंतीनिमित स्वच्छता मोहिम संपन्न
Next articleजिल्ह्यातील मार्केट कमिटीमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.