Home उतर महाराष्ट्र सोनईत महात्मा गांधी जयंतीनिमित स्वच्छता मोहिम संपन्न

सोनईत महात्मा गांधी जयंतीनिमित स्वच्छता मोहिम संपन्न

191

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0063.jpg

सोनई,(कारभारी गव्हाणे)-:येथे स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनई येथील राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी व महाविद्यातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर सेवकांनी सोनई बस स्थानक ,आंबेडकर चौक आणि जगदंबा देवी परिसर स्वच्छता मोहीम राबविली या परिसरात असलेला कचरा व प्लास्टिक गोळा करून परिसर स्वच्छता केली. यावेळी स्वच्छता प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमासाठी पत्रकार सुनील दरंदले तसेच मुळा एज्युकेशन कार्यकारी मंडळाचे सदस्य उदय पालवे आबा , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ ज्ञानदेव झिने राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी सुरेश जाधव , सर्व सेवकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.डॉ. विठ्ठलराव दरंदले यांनी प्रस्ताविक केले आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी बाळासाहेब खेडकर यांनी आभार मानले

Previous articleशेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस..
Next articleआदिवासी बांधव एकवटले, चक्का जाम आंदोलन व मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.