Home नाशिक नाशिकमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित प्रसाद वाटप व दुवा पठण संपन्न

नाशिकमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित प्रसाद वाटप व दुवा पठण संपन्न

382

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0046.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड (प्रतिनिधी)
आज दिनांक ०१/१०/२०२३ रविवार रोजी मुस्लिम समाजाचे नबी ए पाक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद – ए – मिलादुन्नबी निमित्त
प्रसाद वाटप आणि दुवा करण्यात आली
वडाळा गाव येथील गरीब नवाज कॉलनी येथील मुस्लिम बांधवांकडून प्रसाद वाटप चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा प्रसादाचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला
त्यानंतर दुवा करण्यात आली आपल्या भारत देशामध्ये एकता, एकात्मता आणि शांतता राहो‌ अशी दुवा पठण करण्यात आले
या कार्यक्रमास मुस्ताक शेख, हरुण भाई , निजाम शेख, पटेल, अरमान शहा, समीर शेख, जलील पठाण आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभाजपा जळगाव महानगर तर्फे जळगाव रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पखवड़ा’ अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान
Next articleदेवळाली कॅम्प ते भगुर रस्त्यावर खड्डेच खड्डे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.