Home अमरावती अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माहासचिव पदी नगरसेवक व समाजसेवक विवेक भाऊ...

अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माहासचिव पदी नगरसेवक व समाजसेवक विवेक भाऊ कलोते यांची नियुक्ती.

133

आशाताई बच्छाव

Screenshot_20230929-042928_WhatsApp.jpg

अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माहासचिव पदी नगरसेवक व समाजसेवक विवेक भाऊ कलोते यांची नियुक्ती.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
अमरावती येथे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष व माजी पालकमंत्री आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे यांनी अमरावती जिल्ह्यात भाजप भाजप पक्षातील निस्वार्थपणे काम करणारे तडफदार युवक व नगरसेवक अमरावती बुधवार येथील सन्माननीय विवेक भाऊ कलोती यांची महासचिव पदी विवेक भाऊ कलोती यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती केल्याबाबत भाजप कार्यालयात जाऊन प्रवीण भाऊ पोटे यांचे आभार व्यक्त केले व खोटे साहेबांनी यांचे अभिनंदन केले त्यावेळेस शहरातील व बुधवार अमरावती येथील अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleमोठ्ठी बातमी गडचिरोली जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी।
Next articleअमरावती जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.