Home गडचिरोली मोठ्ठी बातमी गडचिरोली जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी।

मोठ्ठी बातमी गडचिरोली जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी।

116
0

आशाताई बच्छाव

IMG-20230928-WA0069.jpg

जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयाने प्रसुतीसाठी आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उज्वला नरेश भुरे वय वर्ष 35 , व गडचिरोली शहरातील रंजनी प्रकाश शडमाके वय वर्ष 30 या दोन्ही गरीब निराधार महिलांच्या प्रसूतीने बळी घेतलेला असून, या दोन्ही महिलांच्या मृत्यूने शहरांमध्ये हाहाकार माजला असून , महिला रुग्णालयामध्ये मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयातील , निष्क्रिय सूस्त , बेजबाबदार रुग्णालय प्रशासनावर, अनेक प्रश्नचिन्ह, उपस्थित होतांना दिसत आहेत.

प्रसूती , गृहातील डॉक्टरांच्या, निष्काळजी बेजबाबदार व , दुर्लक्षपणामुळे दोन्ही,निष्पाप महिलांचा बळी गेलेला असुन प्रसूतीगृहाची जबाबदारी सोपविलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मृतकांचे नातेवाहिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here