Home नांदेड उपजिल्हा रुग्णालय लोहा आणि डी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोहा येथे...

उपजिल्हा रुग्णालय लोहा आणि डी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोहा येथे आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

115

आशाताई बच्छाव

IMG-20230928-WA0067.jpg

उपजिल्हा रुग्णालय लोहा आणि डी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोहा येथे आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार
दैनिक युवा मराठा

एकूण 28 ब्लड बँग चे रक्तदान करण्यात माननीय जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.निळकंठ भोसीकर सर निवासी वैदयकिय अधिकारी डॉ हनमंत पाटील सर माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ बारी सर उपजिल्हा रुग्णालय, लोहा यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी डी. के पाटील फार्मसी कॉलेज लोहा येथे आयुष्यमान भव: कार्यक्रमा अंतर्गत किशोरवयीन आरोग्य, एनसीडी आजार व सीकलसेल अनिमिया बाबत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. सोबतच
शाळेतील शिक्षक व कर्मचार्यांना अवयव दान प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालय लोहा चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बारी सर Rbsk चे वैद्यकिय अधिकारी डॉ. लोहारे बी एल sickle cell tech. श्री शेख ईस्माईल rksk counselor श्री मोरे गजानन शाळेचे प्राचार्य डॉ. अजय क्षिरसागर श्री दुधाटे सर व शिक्षक कर्मचारी व किशोरवयीन मुले मुली हजर होते..

Previous articleशेतकरी विरोधी भाजप सरकार विरोधात होणार निदर्शने : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन
Next articleमोठ्ठी बातमी गडचिरोली जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.