Home अमरावती ११६ सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू; तीन बँकासह, चार तालुक्यातील खरेदी...

११६ सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू; तीन बँकासह, चार तालुक्यातील खरेदी विक्री संघाचा समावेश.

147

आशाताई बच्छाव

Screenshot_20230926-092826_WhatsApp.jpg

११६ सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू; तीन बँकासह, चार तालुक्यातील खरेदी विक्री संघाचा समावेश.
–_————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
पावसामुळे ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकललेल्या ११६ सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया आता पाच दिवसात सुरू होणार आहे. या सर्व संस्थांमध्ये मतदार यादी किती प्रक्रिया सुरू असताना सहकार विभागाचे आदेश धडकले होते. आता पावसाळा संपत असल्याने १ ऑक्टोंबर पासून आहे त्या टप्प्यावरून पुढे प्रक्रिया आरंभ होणार आहे. दिवसा वरून व मोर्शी तालुका विक्री संघ ब वर्गातील अमरावती मर्चंट को-ऑपरेटिव बँक येथील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक व अन्य११६ सहकारी संस्था चे कार्यकाळ सपुष्टात येत असल्याने सहकार विभाग द्वारे मतदार यादींची प्रक्रिया आरंभली होती. सहकार विभाग व लोकप्रधाधिकारी आदेशाने निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबर पुढे ढकलण्यात आली होती.

Previous articleकर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेद न पाहता सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली : वृक्षमित्र अरुण पवार
Next articleजालन्यात खासगी बस पुलाखाली कोसळली; २५ प्रवाशी जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.